~ एक भगवा ~
फडकत होता लांब एक भगवा,
आली दिवाळी आंगन सजवा.
सुरु ज्हाली आता जय्यद तयारी,
उंच उंच जाणार आमच्या भरारी.
कोणी टाके आता आमचा रस्त्यात पाय,
गाडलाच समज त्याला, हे माज्ही माय.
दाखवू जगा आमचा मराठी बाणा,
कोणालाही आमच्या समोर आणा.
भागवुया मराठी पोटाची भूख.
राष्ट्रात नान्दवुया शांति आणि सुख.
करवुया उंच मराठीचे नाव,
फ़क्त मानत आशेची जोत तू लाव.
घडवुया पुन्हा राजेंचे हे राष्ट्र,
मगच बोलूया जय महाराष्ट्र.
- Purushottam Shete
2 comments:
मराठी माणसाच्या भावना तु खुप सुंदर व सरळ पदतीने सांगीतल्या आहेत...
जय हींद जय महाराष्ट्र!!!
भगवे आमचे रक्त तड़पते, तप्त हिंदवी बाणा......
एकच ध्यास भगव्याचा आता भगवा फ़डकनारच......
जय महाराष्ट्र !!!
Post a Comment