A.T.K.T.
( अस तरी कस तरी )
classroom मधला तो शेवटचा बेंच,
पुढल्या ओळी रिकाम्या, पण तरीही शेवटची लाइन 10-12 मुलात,
यालाच म्हणतात अस तरी कस तरी.
एक एक subject ला असतेका कधी एक एक वही,
फार महाग आस्ते ते, घातलय पूर्ण graduation फ़क्त 2 व्हयात,
यालाच म्हणतात अस तरी कस तरी.
सर्व मुलांच्या तिसहि स्लिप्स पाट,
पण आमच्याकडे 3 मुलात मिलून फ़क्त एकच floppy खिषात,
यालाच म्हणतात अस तरी कस तरी.
अक्खा वर्ग पास,
पण आम्ही सगळे शंभारापैकी फ़क्त आकार बार च्या घरात,
यालाच म्हणतात अस तरी कस तरी.
मार्च एप्रिल पुन्हा पुन्हा येतात.
परीक्षेचा छळ, अभ्यासाचा त्रास, गेलय आयुष्य आई बापाच्या शिव्यात,
यालाच म्हणतात अस तरी कस तरी.
कांटालूण शेवटी छापून दिली डिग्री university ने,
नुसते interview च interview, नौकरीचे टेंशन आहे डोक्यात,
बघू या होतय का या वेळी काही , अस तरी कस तरी.
Visitingcard वर लिहिले आहे Software Engineer.
चांगल पगार, झकास GF, MNC चा एम्प्लोयी बनुन आलो आहे आता पुण्यात,
यालाच तर म्हणतात अस तरी कस तरी.
- Purushottam Shete
2 comments:
asa tari kasa tari lai bharri !
लाई भारी...कॉलेज च्या आईचा घो
Post a Comment