** मी मराठी **
मी पाहतो, मी थाम्बतो, मी एकतो, मी सांगतो,
मी माज्ह्या लड्यासाठीच, रेश लान्ग्हतो.
मी गरीब, मी लाचार, मी भुकेला ,मी उदार,
हे विठ्ठला, हे भगवंता, आता तरी माला सुधार.
मी हिन्दू, मी भारतीय, मी मराठा छावा,
कोणी तरी आम्हा, प्रगतीची वाट दावा.
मी पाहतो, मी एकतो, मी सगाल्यान्ना सांगतो,
जनजागृति साठी आम्ह्मी स्वताच, रेश लान्ग्हतो.
मी सुशीक्षित, मी बेरोज्गार, मी आक्रोशित तरुण,
पानी चालले आहे आता डोक्या वरुण.
मी शांत, मी सुसंकृत, मी प्रेमाने सांगणार,
आमच्या वाट्यावर हात टाकाल तर उलटा टांगनार.
मी पाहतो, मी एकतो, मी स्वतहाला सांगतो,
जिद्दीने, प्रामानिकतेने यशाची, रेश लान्ग्हतो.
मी विद्रोही, मी खरा, असेल मी खाष्ट,
एक मुखाने बोला जय महाराष्ट्र.
- Purushottam Shete
6 comments:
Jay Maharashtra
chan aahe....
मराठी माणसा जागा हो.
घरात बसून टीवी वर मराठी लाध्याचा तमाशा न पाहता..त्याला पथिम्बा दे
जय महाराष्ट्र
Jay Maharashtra...!!
MARATHILA !! NAHVE MAHARASTRALA SHOBHELASE AAHE !!!
khup chan ahe...
Marathi manus jaga hotoy he distay..
Post a Comment