A LOT CAN HAPPEN OVER COFFEE
पाहिले तुला जेव्हा पहिल्यांदा,
वाटले "Love at first site" यालाच म्हणतात.
डोळ्यातले काजल, गालावरची खळी......, तिचे ते मुक्त केस,
मग कलाले शाळेत शिकवलेला शब्द "Beautiful" यालाच म्हणतात.
कळत नकळत माझी नजर तिच्या कडेच जात होती,
"Staring Standley" मुले मात्र नजरेची चोरी होत होती
हलू हलू प्लेट मधल्या ब्रावनी ची गोडी डोळ्यात येत होती,
आणि नजरेच्या अन्कांची मात्र आता गोला बेरिज़ होत होती,
पाहता पाहता मी तिच्या डोळ्यात हरवतो,
आणि आजुन एक "COFFEE" ऑर्डर करण्याचे आता मी ठरवतो.
"But bad luck", आमच्या "Romantic" फिल्म चा "Climax" होतो,
आणि समोरच्या टेबलवर "Mummy" चा फ़ोन येतो.
एकदम रेडियो चे गाने बदलते, मग वाटते हा क्षण खरा नहीं
वाह..... " अभी न जाओ छोडके, के दिल अभी भरा नहीं ".
मनातून... खरा आवाज येतो, "LOVE YOU EVER RAFEE",
Believe me ..."A LOT CAN HAPPEN OVER COFFEE".
- Purushottam Shete
No comments:
Post a Comment