Thursday, October 30, 2008

A.T.K.T.



A.T.K.T.
(
अस तरी कस तरी )


classroom मधला तो शेवटचा बेंच,
पुढल्या ओळी रिकाम्या, पण तरीही शेवटची लाइन 10-12 मुलात,
यालाच म्हणतात अस तरी कस तरी.

एक एक subject ला असतेका कधी एक एक वही,
फार महाग आस्ते ते, घातलय पूर्ण graduation फ़क्त 2 व्हयात,
यालाच म्हणतात अस तरी कस तरी.

सर्व मुलांच्या तिसहि स्लिप्स पाट,
पण आमच्याकडे 3 मुलात मिलून फ़क्त एकच floppy खिषात,
यालाच म्हणतात अस तरी कस तरी.

अक्खा वर्ग पास,
पण आम्ही सगळे शंभारापैकी फ़क्त आकार बार च्या घरात,
यालाच म्हणतात अस तरी कस तरी.

मार्च एप्रिल पुन्हा पुन्हा येतात.
परीक्षेचा छळ, अभ्यासाचा त्रास, गेलय आयुष्य आई बापाच्या शिव्यात,
यालाच म्हणतात अस तरी कस तरी.

कांटालूण शेवटी छापून दिली डिग्री university ने,
नुसते interview च interview, नौकरीचे टेंशन आहे डोक्यात,
बघू या होतय का या वेळी काही , अस तरी कस तरी.

Visitingcard वर लिहिले आहे Software Engineer.
चांगल पगार, झकास GF, MNC चा एम्प्लोयी बनुन आलो आहे आता पुण्यात,
यालाच तर म्हणतात अस तरी कस तरी.


- Purushottam Shete

Wednesday, October 22, 2008

एक भगवा



~ एक भगवा ~

फडकत होता लांब एक भगवा,
आली दिवाळी आंगन सजवा.

सुरु ज्हाली आता जय्यद तयारी,
उंच उंच जाणार आमच्या भरारी.

कोणी टाके आता आमचा रस्त्यात पाय,
गाडलाच समज त्याला, हे माज्ही माय.

दाखवू जगा आमचा मराठी बाणा,
कोणालाही आमच्या समोर आणा.

भागवुया मराठी पोटाची भूख.
राष्ट्रात नान्दवुया शांति आणि सुख.

करवुया उंच मराठीचे नाव,
फ़क्त मानत आशेची जोत तू लाव.

घडवुया पुन्हा राजेंचे हे राष्ट्र,
मगच बोलूया जय महाराष्ट्र.

- Purushottam Shete

Tuesday, October 21, 2008

मी मराठी



** मी मराठी **

मी पाहतो, मी थाम्बतो, मी एकतो, मी सांगतो,
मी माज्ह्या लड्यासाठीच, रेश लान्ग्हतो.

मी गरीब, मी लाचार, मी भुकेला ,मी उदार,
हे विठ्ठला, हे भगवंता, आता तरी माला सुधार.

मी हिन्दू, मी भारतीय, मी मराठा छावा,
कोणी तरी आम्हा, प्रगतीची वाट दावा.

मी पाहतो, मी एकतो, मी सगाल्यान्ना सांगतो,
जनजागृति साठी आम्ह्मी स्वताच, रेश लान्ग्हतो.

मी सुशीक्षित, मी बेरोज्गार, मी आक्रोशित तरुण,
पानी चालले आहे आता डोक्या वरुण.

मी शांत, मी सुसंकृत, मी प्रेमाने सांगणार,
आमच्या वाट्यावर हात टाकाल तर उलटा टांगनार.

मी पाहतो, मी एकतो, मी स्वतहाला सांगतो,
जिद्दीने, प्रामानिकतेने यशाची, रेश लान्ग्हतो.

मी विद्रोही, मी खरा, असेल मी खाष्ट,
एक मुखाने बोला जय महाराष्ट्र.


- Purushottam Shete

Monday, October 20, 2008

A LOT CAN HAPPEN OVER COFFEE



A LOT CAN HAPPEN OVER COFFEE


पाहिले तुला जेव्हा पहिल्यांदा,
वाटले "Love at first site" यालाच म्हणतात.

डोळ्यातले काजल, गालावरची खळी......, तिचे ते मुक्त केस,
मग कलाले शाळेत शिकवलेला शब्द "Beautiful" यालाच म्हणतात.

कळत नकळत माझी नजर तिच्या कडेच जात होती,
"Staring Standley" मुले मात्र नजरेची चोरी होत होती

हलू हलू प्लेट मधल्या ब्रावनी ची गोडी डोळ्यात येत होती,
आणि नजरेच्या अन्कांची मात्र आता गोला बेरिज़ होत होती,

पाहता पाहता मी तिच्या डोळ्यात हरवतो,
आणि आजुन एक "COFFEE" ऑर्डर करण्याचे आता मी ठरवतो.

"But bad luck", आमच्या "Romantic" फिल्म चा "Climax" होतो,
आणि समोरच्या टेबलवर "Mummy" चा फ़ोन येतो.

एकदम रेडियो चे गाने बदलते, मग वाटते हा क्षण खरा नहीं
वाह..... " अभी न जाओ छोडके, के दिल अभी भरा नहीं ".

मनातून... खरा आवाज येतो, "LOVE YOU EVER RAFEE",
Believe me ..."A LOT CAN HAPPEN OVER COFFEE".

- Purushottam Shete

प्रेमाचा गुलकंद



प्रेमाचा गुलकंद

तुज्यावर प्रेम करता करता मी स्वताचे अस्तीत्व वीसर्लोय,
तुज्या ह्रुदयाचे ठोके घेत घेत मी श्वास घ्यायला वीसरालोय.

तुज्यावर मी प्रेम का करतो हे माला कळत नहीं,
तू माजी नाहीस...... हे ह्रुदयाला का करत नहीं.

आता ही गुलाबाची फुले माला अबोल वाटतात,
प्रेमाच्या ह्या गप्पा माला आता गोल वाटतात.

तुज्यावर प्रेम करतांना मी चुकतोय असे वाटते,
मायेने जतन केलेला प्रेमाचा गुलकंद सुक्तोय असे वाटते.

पण डोल्यात्ल्या या असवांना तुजीच ओढ़ आहे,
सुकलेला का असेना पण प्रेमाचा गुलकंद अजुन गोड आहे.

आता भारारलेल्या मनात प्रेमाचे एक गाव आहे,
आणी स्वप्नातल्या प्रीयासी चे "*****" हेच नाव आहे.
- Purushottam Shete