Saturday, February 20, 2010

चंद्र पाहिला मी चंद्र पाहिला



*चंद्र पाहिला मी चंद्र पाहिला*

चंद्र पाहिला मी चंद्र पाहिला,
गावा वेशे पलिकडे मी चंद्र पहिला.

काळ्याभोर चादरीत हा स्व शुभ्र कसा,
काळजाच्या ठेवनितला एक गोड चेहरा जसा.

माझ्या प्रमाने हा इतरांनाही ही दिसत आसेल,
हा सुंदर तारका सोडून का माझ्या गावी वासेल?

मी खूप ह्यावर ज्हूरतो, मी प्रेम ह्यावर करतो,
आणि पाहता पाहता..... रात्र प्रहर सरतो.


पण.......

हा गावत माझ्या येईल का,
सूर्योदयानंतर, हा सोबतीस माझ्या राहिल का?


2 comments:

Unknown said...

but konla baghun hey tula inspiration milali,
asel kahi kalapana tar maajhya saathi ti aspiration rahil :)

Cheers!!!

Anonymous said...

अरे पुरश्या,
काय भन्नाट कविता करतोस रे....प्रगल्भ आहे कविता अगदी...कवीचा पिंड आहे तुझा...
अजुन नविन नविन वाचायला आवडेल...