आयुषाच्या स्वप्ना मधला खेळ अजुनही संपला नहीं?
ओसाड त्या कट्ट्यावर आज ती ही नाही अन मी ही नाही.
Pocket money चे दिवस सरले, खिसा आज भरला आहे.
पण विसाव्याच्या त्या Coffee करीता आज ती ही नाही अन मी ही नाही.
घाबरत्या तिच्या स्पर्शाचा षण अजुनही सरला नाही,
गोड अश्या त्या मीठी करीता आज ती ही नाही अन मी ही नाही.
उद्याच्या त्या मी मधे, मी आज स्वतहाला पाहतो,
पण भूतकालच्या भाविशात, आज! ती ही नाही अन मी ही नाही.
लाल अश्या त्या मेहंदी मधे सुर हर्षाचे आहेत खरे,
नवजीवनाच्या आनंदात ती तर आहे, फ़क्त मीच नाही.
खरया खुरया ह्या प्रेमाला दांडगाई ही कसलीच नाही.
वेळ बदलला प्रेम बदलते, ह्या भ्रमात ती ही नाही आन मी ही नाही.
6 comments:
chan aahe rao ... tila kuthe sodal rao tumhi ..! aso chan aahe tumachay vicharache tarang ..keep writing n all the very best ..!! :)
Awesome...
Its wonderfull yaar....
Very nice poem....
kharach khup chan hai kavita...
ek number...
pan kadhi ani khutay sodlay aapan tila jar sangtlay tar azun changle hoil...
toooooooooo good man
ह्रुँदयाच्या वेदानाना छान साथ दिली आहे शब्दांची..भिडली अगदी...
आईला लई भारी लिहिले रे .. पुढची पोस्ट लवकरच टाक..
Ek number shette... Swapnil
Post a Comment