मित्राहो बावळट म्हणजे काय ?
एकदा थंडीच्या दिवसात गरवारे च्या ब्रिजवर
मी चाहा पित असतांना माला एक गोड मुलगी दिसली,
मी तिला निहारित असतांना एकदमच तिची नज़र मझ्या नजरेस भिडली .
मग काय कुठे सितार, तर कुठे मृदुंग वाजू लागली.
Current location blur होवून background मधे विदेशी हिरवळ दिसू लागली
मधुनच दोन पाखरे गुलाबाच्या मळ्यात उडू लागली.
प्रेम गीत गाता गाता दोघात प्रेमाची आग भडकली,
एक मेका पाहता पाहत ती समोरच्या सयक्लिस धड़कली.
सगली हिरवळ एकदम, zoom out केल्या सारखी निघून गेली
"बावळट" असे म्हणुन, गोड हसून तीही निघून गेली.
मित्राहो सांगा तरी बावळट म्हणजे काय ?
4 comments:
शाळतले दिवस आठवले रे... आपल्या पोरी म्हानाय्च्या न इ बावळट :)
बावळट म्हणजे I Love You
खरच का
मला आजच समजल
Post a Comment