आतल्या कोठडीत राहतय कोण ?
आतल्या कोठडीत राहतय कोण ?
अबोल असे ते पक्षी दोन।
एकला पंख आहेत, तर दुसऱ्याला नहीं।
एकात जिद्द, तर दुसऱ्यात नहीं।
आणि एक मेका शिवाय हे उडतच नहीं।
...
आतल्या कोठडीत राहतय कोण ?
बेफाम वाहणारा वादल वारा।
वाहतो हा भन्नाट फार।
मणात आनेल तर जातो शितिजा पार।
पण वाहत्या वाऱ्याला वळवनार कोण ?
आणि आतल्या कोठडीत आहे तरी कोण ?
...
आतल्या कोठडीत राहतय कोण ?
सुन्दर अशी ती स्वप्नातील राणी।
मनातली राणी आहे फार गोड
स्वप्नातल्या पाखरांना आहे तिची ओढ़
पण राणी चा राजा बनणार कोण?
आणि आतल्या कोठडीत आहे तरी कोण ?
...
आतल्या कोठडीत राहतय कोण ?
दगडात कोरलेला देव।
देवाच्या पायाशी फुले हजार,
प्रत्येक नारलात स्वार्थाचा बाजार।
मनाच्या दगडाला भगवा फासनार कोण?
आणि आतल्या कोठडीत आहे तरी कोण ?
...
आतल्या कोठडीत राहतय कोण ?
मातीमोल पैसा।
कागदाला दिली माणसा आधिक किम्मत।
ह्या पैस्या पुढे आहे कोणाची हिम्मत।
उभ्या माणसाला विकणार कोण?
आणि पैश्या पेक्ष्या जास्त आहे तरी कोण?
आतल्या कोठडीत राहतय कोण ?
अबोल असे ते पक्षी दोन।
एकला पंख आहेत, तर दुसऱ्याला नहीं।
एकात जिद्द, तर दुसऱ्यात नहीं।
आणि एक मेका शिवाय हे उडतच नहीं।
...
आतल्या कोठडीत राहतय कोण ?
बेफाम वाहणारा वादल वारा।
वाहतो हा भन्नाट फार।
मणात आनेल तर जातो शितिजा पार।
पण वाहत्या वाऱ्याला वळवनार कोण ?
आणि आतल्या कोठडीत आहे तरी कोण ?
...
आतल्या कोठडीत राहतय कोण ?
सुन्दर अशी ती स्वप्नातील राणी।
मनातली राणी आहे फार गोड
स्वप्नातल्या पाखरांना आहे तिची ओढ़
पण राणी चा राजा बनणार कोण?
आणि आतल्या कोठडीत आहे तरी कोण ?
...
आतल्या कोठडीत राहतय कोण ?
दगडात कोरलेला देव।
देवाच्या पायाशी फुले हजार,
प्रत्येक नारलात स्वार्थाचा बाजार।
मनाच्या दगडाला भगवा फासनार कोण?
आणि आतल्या कोठडीत आहे तरी कोण ?
...
आतल्या कोठडीत राहतय कोण ?
मातीमोल पैसा।
कागदाला दिली माणसा आधिक किम्मत।
ह्या पैस्या पुढे आहे कोणाची हिम्मत।
उभ्या माणसाला विकणार कोण?
आणि पैश्या पेक्ष्या जास्त आहे तरी कोण?
...
आतल्या कोठडीत आहे तरी कोण ?
आतल्या कोठडीत आहे तरी कोण ?
...
4 comments:
Once very nice poem and thinking :)
Keep it up
Very sensible & awesome
US madhe rahun tujhya kavitecha sthar barach unchavla ahe... aata he marathit type karaycha patience navhta majhyat... anyways good work :-) - Neha
Shabbas pathhe..
khupach chhan
Post a Comment