**चप्पल**
अनेक चपला अनेक मोज़े,
प्रत्येकिवर वेग वेगले ओझे.
प्रत्येक चप्पल वेगळ्या रंगाची,
प्रत्येकिची घड्वन वेगळ्या ढंगाची.
कही चपला नव्लायीच्या ओघात,
तर कही चपला दुरुस्तिच्या रोखात.
हिच्यात दिसते मालकाची व्यथा,
तुटक्या अंगठयात कष्टांची कथा.
प्रत्येक चपलिस दुसरिचा हेवा,
माणसाचा सहवास-गुण चपलिने का नहीं घ्यावा.
ही घासते तेव्हाच नशीब बदलते,
पण बदलते नशीब नेहमीच हिला विसरते.
नवलायित ह्या नेहमी जोडीने भेटतात,
पण सरत्या प्रहरी पार नाल्याला खेटतात.
इला कही धर्मं नसतो, इला कही देव नसतो,
पायाखाली तुडविनाराच हिचा मालक असतो.
- पुरुषोत्तम शेटे
अनेक चपला अनेक मोज़े,
प्रत्येकिवर वेग वेगले ओझे.
प्रत्येक चप्पल वेगळ्या रंगाची,
प्रत्येकिची घड्वन वेगळ्या ढंगाची.
कही चपला नव्लायीच्या ओघात,
तर कही चपला दुरुस्तिच्या रोखात.
हिच्यात दिसते मालकाची व्यथा,
तुटक्या अंगठयात कष्टांची कथा.
प्रत्येक चपलिस दुसरिचा हेवा,
माणसाचा सहवास-गुण चपलिने का नहीं घ्यावा.
ही घासते तेव्हाच नशीब बदलते,
पण बदलते नशीब नेहमीच हिला विसरते.
नवलायित ह्या नेहमी जोडीने भेटतात,
पण सरत्या प्रहरी पार नाल्याला खेटतात.
इला कही धर्मं नसतो, इला कही देव नसतो,
पायाखाली तुडविनाराच हिचा मालक असतो.
- पुरुषोत्तम शेटे
3 comments:
अप्रतिम
exemplified chappal!!!
very creative
Post a Comment