||क्षण||
पाहत होतो ती वाट लांब चालली होती,
दूर दूर जात जात वीरल होत होती.
अशाच काही आठवणी वीरल होत होत्या,
अस्पष्ट चहरे, धुरकट आकृत्या दीसत होत्या.
वालून मग मी हसलो,
म्हंत्लो आयुश्याच्या वाटेवर पुन्हा नविन लोक भेटतील.
जून दुरावे हतुन, मानत आनंद क्षण दाटतील.
चेहरयावरची ती गोड खली, बेधुंद करायची मला ,
पुन्हा ते हास्य, पुन्हा ती मीठी आठवायची मला.
क्यालेंदरच्या वाढत्या महिन्या प्रमाने, मी विसरतोय सगळे,
ती मैत्री, ती दोस्ती, सगळे सगळे !!!!!!!!
हसते खेलते ते मन, पुन्हा तितके बालिश, पुन्हा तितके निरागस होणार नाही,
कागदावर लिहिलेल्या शाही प्रमाने हे क्षण, विरल होतील पण धुतले जाणार नाही.
- Purushottam Shete